Breaking
महाराष्ट्र

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी यांच्यातर्फे शिर्डी नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. जयश्री ताई विष्णू थोरात यांचा सत्कार संपन्न

0 0 4 2 4 0

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी यांच्यातर्फे शिर्डी नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. जयश्री ताई विष्णू थोरात यांचा सत्कार संपन्न

शिर्डी:- शिर्डी नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असुन या निवडणुकीत जयश्री थोरात ह्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत होत्या. या निवडणुकांचा निकाल समोर आला असून यात थोरात ह्या विजयी झाल्या आहे. या प्रसंगी श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी यांच्यातर्फे शिर्डी नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. जयश्री ताई विष्णू थोरात यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमन पोपटराव कोते तसेच संस्थेचे सर्व संचालक व संचालिका तसेच संस्थेचे सचिव सहसचिव अधिकारी वर्ग व कर्मचारी वृंद हे उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे