Breaking
ब्रेकिंग

युवा नेते मा.खा. सुजय दादा विखे पा. यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती तसेच केरळ विधानसभा निवडणूकी ची जबाबदारी मिळाल्याबद्दल सत्कार सोहळा

0 0 6 5 0 7

शिर्डी | प्रतिनिधी: युवा नेते तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती आणि केरळ विधानसभा निवडणुकीची जबाबदारी मिळाल्याबद्दल मा.खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे शिर्डीत भव्य अभिनंदन करण्यात आले.शिर्डी नगर परिषदेच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला आणि वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विष्णू थोरात उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे