ब्रेकिंग
मा. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)मा. खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांच्या हस्ते मा. खासदार सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



