ब्रेकिंग
मा.खासदार श्री अरविंद सावंत यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी) मा. खासदार श्री अरविंद सावंत यांनी श्री साईबाबा चे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांच्या हस्ते मा खासदार श्री अरविंद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



