ब्रेकिंग
प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरती करिता उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

0
0
4
2
4
0
शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या पावन भूमीमध्ये लाखो देश विदेशातून साई भक्त श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरता मोठ्या भक्ती भावाने शिर्डी येथे
येत असतात. त्यातच आज प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरती करता उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अभियंता मा. श्री भिकन दाभाडे यांनी प्रसिद्ध अभिनेता सोनू सुद त्यांचा सत्कार केला.
0
0
4
2
4
0




