ब्रेकिंग
प्रसिद्ध दाक्षिणात्य सिने अभिनेत्री अथुल्या रवी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
1
4
8
7
1
शिर्डी (प्रतिनिधी)प्रसिद्ध दाक्षिणात्य सिने अभिनेत्री अथुल्या रवी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सिने अभिनेत्री अथुल्या रवी यांचा सत्कार केला.
0
1
4
8
7
1




