ब्रेकिंग
प्रसिद्ध सिने अभिनेते श्री अनुपम खेर यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)प्रसिद्ध सिने अभिनेते अनुपम खेर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध सिने अभिनेते श्री अनुपम खेर यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



