ब्रेकिंग
प्रसिद्ध गायक श्री शंकर महादेवन यांनी सहपरिवारसह घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
4
8
7
1
शिर्डी (प्रतिनिधी) प्रसिद्ध गायक श्री शंकर महादेवन यांनी सहपरिवारा समवेत श्री साईबाबांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तर्फे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते प्रसिद्ध गायक श्री शंकर महादेवन यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी मंदिर प्रमुख श्री विष्णू थोरात हे उपस्थित होते
0
1
4
8
7
1




