ब्रेकिंग
मा.ना.श्री.डी श्रीधर बाबू, मंत्री तेलंगणा राज्य यांनी सहपरिवारासह घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन.

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)मा. ना. श्री. डी. श्रीधर बाबू माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार, उद्योग आणि वाणिज्य आणि कायदेविषयक व्यवहार, मंत्री तेलंगणा राज्य यांनी सहपरिवारासह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांच्या हस्ते मा.ना. श्री.डी. श्रीधर, मंत्री तेलंगणा राज्य यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



