ब्रेकिंग
प्रसिद्ध सिने अभिनेत्री मिनाक्षी शेशाद्री यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)प्रसिद्ध सिने अभिनेत्री मिनाक्षी शेशाद्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थांनचे मंदीर प्रमुख श्री विष्णु थोरात यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



