Breaking
ब्रेकिंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती भीम नगर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची मिरवणूक प्रारंभ लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या शुभहस्ते तसेच नगरसेवक सचिन भाऊ गायकवाड नितीन धिवर सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भव्य व दिव्य मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहत संपन्न

0 0 6 5 0 7

शिर्डी (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भीम नगर तसेच नगरसेवक सचिन भाऊ गायकवाड नितीन भाऊ धीवर नानाभाऊ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भव्य व दिव्य अशा जय भीमच्या जल्लोषात मोठ्या उत्साहात हजारो महिला व व ग्रामस्थांच्या उपस्थित मिरवणूक काढण्यात आली. त्याप्रसंगी शिर्डी नगरपरिषद चे लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर बुद्ध वंदना व राष्ट्रगीत घेण्यात आले त्यानंतर मोठ्या उत्साहात व आनंदात जय भिमाच्या जल्लोषात हजारो महिला व ग्रामस्थांच्या उपस्थित मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. त्याप्रसंगी सर्व नगरसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष कचेश्वर शेजवळ उपाध्यक्ष संदीप भाऊ शेजवळ तसेच अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मुस्लिम बांधवा तर्फे मिरवणुकीतील ग्रामस्थांना थंड सरबत देण्यात आले. तसेच नगरपरिषद जवळ श्री विष्णू थोरात मित्र मंडळ यांच्यातर्फे मिरवणूकतील महिलांना व ग्रामस्थांना थंड पेय लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात तसेच नगरसेवक बापूसाहेब ठाकरे अमित दादा शेळके असे अनेक नगरसेवक यांच्या हस्ते थंड पेय देण्यात आले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे