Breaking
ब्रेकिंग

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रीची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक असंख्य ग्रामस्थ व साईभक्ताच्या उपस्थितीत

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी)श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर प्र. उप कार्यकारी अभियंता संजय जोरी व सीसीटीव्‍ही विभागाचे प्र. विभाग प्रमुख राहुल गलांडे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (2 votes)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे