जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ ,आयोजित भव्य आणि दिव्य पुरस्कार दामिनी राष्ट्रीय पुरस्कार २०२६. स्त्री शक्तीचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान, राखण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष: डॉ. महेंद्र देशपांडे यांचे जाहीर आव्हान.

शिर्डी (प्रतिनिधी) दामिनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित…
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक येथे भव्य दिव्य दामिनी राष्ट्रीय सन्मान 2026 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी पत्रकारिता, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, औद्योगीक, वैद्यकीय, उद्योजक, संगीत, धार्मिक, अध्यात्मिक, सहकार, महिला व बालविकास आदी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील महिलांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.
आपला प्रस्ताव पुढील ऑनलाईन लिंकवर 8 दिवसात भरून पाठवावा.
online link :
https://form.dbjpatrakarsangh.com
किंवा ज्यांना ऑनलाईन प्रस्ताव पाठविणे शक्य नसेल त्यांनी व्हाटसअॅप नं. 9850981210/9422772021 वर आपल्या माहितीचा बायोडाटा त्वरित पाठवावा. नॉमिनेशन चे शेवटचे दोन दिवस बाकी
आपला
डॉ. महेंद्र देशपांडे
राष्ट्रीय अध्यक्ष- बी.जे. पत्रकार संघ
*******************
कृपया हे नंबर 9422772021/9307243726 बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या नावाने आपणाकडे सेव करावे.



