ब्रेकिंग
मा.ना. श्री राजनाथ सिंह केंद्रीय संरक्षण मंत्री व मा.ना. श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
4
8
7
1
शिर्डी (प्रतिनिधी) मा.ना. श्री राजनाथ सिंह केंद्रीय संरक्षण मंत्री भारत सरकार व मा.ना. श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री मा.ना.श्री डॉ. राधाकृष्ण विखे पा. तसेच मा.ना. श्री राम शिंदे विधानपरिषद सभापती महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले . दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तर्फे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते मा.ना. श्री राजनाथ सिंह केंद्रीय संरक्षण मंत्री भारत सरकार यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
4
8
7
1




