Breaking
ब्रेकिंग

राज्यसभा खासदार श्री राघव चड्डा यांनी धूप आरतीला उपस्थित राहून घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0 1 4 8 7 1

शिर्डी (प्रतिनिधी) राज्यसभा खासदार मा. श्री राघव चड्डा यांनी आज धूप आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तर्फे श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांच्या हस्ते राज्यसभा खासदार श्री राघव चड्डा यांचा सत्कार करण्यात आला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे