श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कर्मचारी गणेशोत्सव मंडळ तर्फे गणेश मूर्तीची स्थापना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी श्री भीमराज दराडे यांच्या हस्ते करण्यात आली

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी कर्मचारी गणेशोत्सव मित्र मंडळ यांच्यातर्फे गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर व श्री साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी मा श्री भीमराज दराडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा श्री विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन श्री पोपटराव कोते संचालक श्री भाऊसाहेब कोकाटे श्री रंभाजी गागरे श्री रवींद्र गायकवाड श्री इकबाल तांबोळी, संस्थेचे सभासद निकम संस्थेचे सचिव: श्री विलास वाणी सहसचिव: श्री बाबासाहेब अनार्थ, श्री संभाजी कोते, साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष- श्री रमेश वाघे उपाध्यक्ष- मिनीनाथ गुलदगड, श्री नवनाथ डांगे, सचिव – राजेंद्र खर्डे खजिनदार- सुनील चिकणे राहुल डांगे, उदय पाटील, विजय शिंदे, नवनाथ थोरे, ज्ञानेश्वर वदक, बाबासाहेब शेजवळ, नवनाथ वाघे, नानासाहेब थेटे गोरख सोनवणे, देविदास असणे ,संजय महाजन, दिलीप चौधरी, निखिल चौधरी अशोक जाधव अरबाज मणियार मंगेश कुलकर्णी अनिल डांगे आनंद परदेशी असे अनेक संस्थेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.



