ब्रेकिंग
श्री साईबाबांच्या चरणी ओडिसा येथील साई भक्तांकडून ०७ लाख ५६ हजार ३३८ रुपये किमतीचा आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचे ब्रोच श्री साई चरणी अर्पण
0
1
4
8
7
1
शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशीतील लाखो साई भक्त श्रद्धेने मोठ्या प्रमाणात शिर्डी येथे येत असतात. अनेक साई भक्त वेग वेगवेगळ्या प्रकारचे दान श्री साई चरणी अर्पण करत असतात त्यातच आज भुवनेश्वर, ओडिसा येथील साईभक्त श्रीमती संजूकता स्वाईन या दानशूर साई भक्तांने ०७ लाख ५६ हजार ३३८ रुपये किमतीचा ६२ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेल्या सोन्याचे ब्रोच श्री साई चरणी अर्पण केले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थांनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री भीमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
0
1
4
8
7
1




