Breaking
ब्रेकिंग

शिर्डी नगरपरिषद व सर्वपक्षीय ग्रामस्थ यांच्यावतीने स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी नगरपरिषद च्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच शिर्डीत सर्वपक्षीय ग्रामस्थाच्या वतीने शोकसभेत स्वर्गीय अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आले. नगरपरिषद चे नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके मुख्याधिकारी सतीश दिघे ज्येष्ठ नेते डॉक्टर गोंदकर शिवाजीराव कोते कमळाकर कोते संग्राम कोते अनेक मान्यवरांनी दादांचे अनुभव कथन करत वाहिली श्रद्धांजली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे