ब्रेकिंग
मा.ना. श्री एच .डी. कुमार स्वामी केंद्रीय मंत्री यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

0
0
4
2
4
0
शिर्डी ( प्रतिनिधी) मा.ना.एच.डी. कुमार स्वामी केंद्रीय अवजड व पोलाद उद्योग मंत्री यांनी श्री साईबाबांचे भक्ती भावाने दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तर्फे श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
0
4
2
4
0




