Breaking
ब्रेकिंग

नवी दिल्ली येथील साईभक्त डॉ. प्रणव मिश्रा यांनी २ लाख ८८ हजार ४०८ रुपये किमतीचा 24 ग्रॅम सोन्याचा ब्रोच साई चरणी अर्पण

0 1 4 8 7 1

 

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने साईभक्त श्री साईचरणी विविध स्वरूपात दान अर्पण करीत असतात.
याच भक्तिभावातून नवी दिल्ली येथील साईभक्त डॉ. प्रणव मिश्रा यांनी २ लाख ८८ हजार ४०८ रुपये किंमतीचा, २४ ग्रॅम वजनाचा, सूर्याच्या आकारातील आकर्षक सोन्याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे