ब्रेकिंग
मा.ना. श्री नितेश राणे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री यांनी घेतले श्री साई बाबांचे दर्शन
0
1
3
5
8
0
शिर्डी ( प्रतिनिधी) मा.ना. श्री. नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यातर्फे श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री भिमराज दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



