ब्रेकिंग
वरवंडी येथे लक्ष्मी माताची जत्रा मोठ्या भक्ती भावाने व उत्साह साजरी

0
0
6
5
0
7
राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील पुरातन काळातील लक्ष्मी मातेचे जागृत देवस्थान असून त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा उत्साहात लक्ष्मी मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो त्यावेळेस मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली हा यात्रा उत्सव पाच मंगळवार पर्यंत साजरा केला जातो लक्ष्मी मातेला गंगेतून पाण्याच्या कावडीचे गावातून वाजत गाजत मिरवणूक झाल्यानंतर लक्ष्मी मातेला मंगल स्नान घातले जाते नंतर लक्ष्मी मातेच्या पूजाला व दर्शनाला सुरुवात होते. जत्रेच्या पहिल्या दिवशी बाहेरगावाहून आलेल्या काठीची (झेंडा) गावातून मिरवणूक मोठ्या उत्साहात व मातेच्या जय घोषणात काढून नंतर ते लक्ष्मी मातेच्या मंदिराला उभे करून त्याची पूजा केली जाते.
0
0
6
5
0
7




