Breaking
ब्रेकिंग

साई अमृत पत्रिकाच्या २२ व्या वर्षात प्रवेश निमित्त शिर्डी येथे विशाल साई भजन संध्या

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी) उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध शिर्डी साईंना समर्पित साई अमृत पत्रिकाच्या २२ व्या वर्षात प्रवेश निमित्त शिर्डी येथे भव्य आयोजन व विशाल साई भजन संध्या प्रसिद्ध भजन गायक श्री प्रवीण जी महामुनी यांच्या हस्ते रविवार दिनांक-२६/०७/२०२६ रोजी वेळ दुपारी-२-३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिकाण: शताब्दी मंडप गेट नंबर. ३ शिर्डी येथे आयोजित केलेले आहे तरी साई भक्तांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साई भजन संध्याचा आनंद घ्यावा असे आव्हान समस्त साई अमृत पत्रिका संपादक मंडळ समस्त सुधी वाचक आणि शिर्डी साईबाबा सेवक संघ‌टना (एस एस बी एस एस) संपादक: महेंद्र पंडित नेहरूनगर , गाजियाबाद मो.9810992215 यांनी केले आहे.ओम साई राम

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे