ब्रेकिंग
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी मा.ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)-श्री गुरु पौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी मा.ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, यांच्या हस्ते. जलसंपदा मंत्री मा.ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार करण्यात आला
0
1
3
5
8
0



