ब्रेकिंग
मा श्री रामनाथ कोविद माजी राष्ट्रपती भारत सरकार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
1
3
5
8
0
शिडी (प्रतिनिधी)मा श्री रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती भारत सरकार यांनी सहपरीवारासह साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यातर्फे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



