ब्रेकिंग
बंद अवस्थेत असलेल्या कल्पतरू हॉटेलला लागली आग
0
0
4
2
4
0
शिर्डी(प्रतिनिधी) मंदिर परिसरातील गेट नंबर दोन जवळील बंद अवस्थेत पडलेल्या कल्पतरू हॉटेल ला रात्री 2 ते 2.30दरम्यान आग लागली आगीचे कारण समजू शकले नाही अग्निशामक गाडीचे पाचरण करण्यात आले अग्निशामक गाडीवरील कर्मचाऱ्याला विचारले असता बंद रूम मध्ये कागद कचराने पेट घेतला त्या हॉटेलमधील सर्व लाईट कनेक्शन बंद असताना आग कशी लागली कोणी लावली हे समजू शकले नाही. अग्निशामक ने आग विझवण्याचे कार्य चालू होते.
0
0
4
2
4
0




