Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबांच्या चरणी साई भक्त प्रियंका रंणजीत वाबळे यांच्याकडून ७९० ग्रॅम वजनाचा चांदीचा हार अर्पण

0 1 4 8 7 1

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. याच भावनेतून छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथील साईभक्त प्रियंका रणजीत वाबळे यांनी श्री साईबाबांच्या चरणी ७९० ग्रॅम वजनाचा अतिशय सुंदर नक्षीकाम असलेला सुबक चांदीचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे यांनी देणगीदार साईभक्त प्रियंका वाबळे यांचा सत्कार केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे