ब्रेकिंग
प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
1
4
8
7
1
शिर्डी (प्रतिनिधी) प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे यांनी सहपरिवार सह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी च्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्या हस्ते प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
4
8
7
1




