ब्रेकिंग
मा.ना. डॉ.उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी) मा.ना. डॉ. उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यातर्फे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



