ब्रेकिंग
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते संजय मिश्रा तसेच आगामी चित्रपट तेरा साई या चित्रपट टीमने घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
0
6
5
0
7
शिर्डी (प्रतिनिधी)प्रसिद्ध चित्रपट अभिनेते संजय मिश्रा यांनी त्यांच्या आगामी तेरा साई या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
0
0
6
5
0
7




