ब्रेकिंग
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून श्री साईबाबा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात प्राप्त
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून श्री साईबाबा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात प्राप्त

0
0
4
2
4
0
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून श्री साईबाबा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात प्राप्त
भारतीय स्टेट बँकच्या शिर्डी शाखेकडून श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल करिता 52 लाख 50 हजार रुपयांचे 3 व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात देण्यात आले. सदर मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र. से.) यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे डॉ. विजय नरवाडे डॉ. संतोष मराठे, डॉ. महेश मिस्त्री, सहा. आधीसेविका संगीता थोरात, बायो मेडिकल इंजिनियर श्रद्धा कोते, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, इन्चार्ज सिस्टर वैशाली सुर्वे, यांच्यासह हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते.
0
0
4
2
4
0