Breaking
ब्रेकिंग

श्री साई संस्थांन सोसायटीचे कर्मचारी मा. श्री मिलिंद काशिनाथ दळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा .

0 0 6 5 0 7

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटी तील प्रमाणि व कष्टाळू कर्मचारी मा. श्री मिलिंद दळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळेस संस्थेचे कर्मचारी मा. श्री नवनाथ थोरे यांच्या हस्ते श्री साई संस्थान सोसायटी च्या वतीने जन्मदिनाचे शुभेच्छापत्र व पेढा पाकीट देण्यात आले. त्यावेळेस श्री नवनाथ थोरे श्री भगवान थोरात श्री बाळासाहेब काटकर श्री बाबासाहेब पुरी संतोष ढेरे विठ्ठल धूमशे अरबज मनियार प्रकाश बनकर रवींद्र कोतकरआदी कर्मचारी उपस्थित राहून मिलिंद दळे यांना जन्मदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या .तसेच संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक तसेच संस्थेचे सचिव सहसचिव व सर्व कर्मचारी वृंद यांच्यातर्फे मिलिंद दळे यांना जन्मदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे