Breaking
ब्रेकिंग

कल्पतरू हॉटेलला लागली आग

0 0 4 2 4 0

शिर्डी(प्रतिनिधी) मंदिर परिसरातील गेट नंबर दोन जवळील बंद अवस्थेत पडलेल्या कल्पतरू हॉटेल ला रात्री 2 ते 2.30दरम्यान आग लागली आगीचे कारण समजू शकले नाही अग्निशामक गाडीचे पाचरण करण्यात आले अग्निशामक गाडीवरील कर्मचाऱ्याला विचारले असता बंद रूम मध्ये कागद कचराने पेट घेतला त्या हॉटेलमधील सर्व लाईट कनेक्शन बंद असताना आग कोणी व का लावली हे समजू शकले नाही. अग्निशामक ने आग विझवण्याचे कार्य चालू होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे