शिर्डी नगरपरिषद मध्ये उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

शिर्डी नगरपरिषद मध्ये उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार
शिर्डी. नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने नगराध्यक्ष सह तब्बल 20 जागेवर एक हाती विजय मिळून आपले वर्चस्व कायम ठेवले शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागला . विजयाचा गुलालाचा आवाज थांबला पण खरी राजकीय धडधड आता सुरू झाली आहे. शिर्डीचा उपनगराध्यक्ष कोण महायुतीचा दणदणीत विजय पण पदासाठी रसिकेच नामदार राधाकृष्ण विखे यांचा नेतृत्वाखाली महायुतीने नगराध्यक्ष पदासह तब्बल वीस जागेवर विजय मिळवला भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि अपक्षांचा मजबूत फोर्ट तयार झाला आहे बलाबल पाहता भाजप 14 नगरसेवक शिवसेना आशाताई कोते बापू ठाकरे गट सुनीता गोंदकर राष्ट्रवादी निलेश कोते दीपक बनकर अलकाताई गोतीस व तीन अपेक्षा नगरसेवक उपनगराध्यक्ष पदाचा खरा खेळ आता सुरू भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याने उपनगराध्यक्ष पदावर पहिले दावेदारी भाजपाची असणार हे स्पष्ट आहे मात्र मित्रपक्ष गप बसतील का शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे मागचा इतिहास पुन्हा घडणार का मागील टर्ममध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले सुजित गोंदकर विखे गटात सहभागी झाली आणि थेट उपनगराध्यक्ष बनले आता तोच पॅटर्न पुन्हा होईल अशी झाल्यास दोन मधून अपक्ष म्हणून नंदू गोंदकर हे निवडून आलेले जर विखे यांचे नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाले तर उपनगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे शहरातील राजकीय वर्तुळात यावेळी अपेक्षा संधी देऊन पुन्हा मास्टर स्ट्रोक अशी कुजबूज सुरू आहे उपनगराध्यक्ष पदासाठी तगडी दावीदर आहे शेवटचा शब्द एकाच व्यक्तीचा सर्व गणित लॉविंग फील्डिंग बाजूला ठेवला तर शेवटी निर्णय एकच नामदार राधाकृष्ण विखे पाटील जो चेहरा निवडतील त्याच्याच गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडणार असे दबक्या आवाजात चर्चा चालू आहे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीत केवळ मित्रपक्षच नव्हे तर विरोधक आणि अपक्षांना ही सन्मानपूर्वक वागणूक देत सर्व समावेशक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले विरोधक अपक्षांनाही मान हीच विखेची स्ट्रेटेजी विखे पाटलांची ओळख ही नेहमीच समतोल समन्वय साधनारी आणि सर्वांना सोबत घेणारी राहिली आहे याच भूमिकेमुळे यावेळी निवडणुकीनंतर अपक्ष नगरसेवक सत्येत सहभागी होण्यास सकारात्मक मित्रपक्ष मध्येही विश्वासाचे वातावरण आणि नगरपरिषदेत स्थिर सत्ता असा मजबूत फार्मूला तयार होत असल्याचे जानकर सांगतात जो निवडून येईल तो आमचा सुजय विखे पाटील यांचा स्पष्ट संदेश निवडणूक प्रचारादरम्यान माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य आज विशेष अर्थपूर्ण ठरत आहे निवडून येईल तो आमचाच आहे शिर्डीचा विकास हा व्यक्ती पेक्षा मोठा आहे या एका वाक्यातूनच पक्षी भेदाभेद टाळण्याचा संकेत अपक्ष व मित्र पक्षासाठी खुले दरवाजे आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निर्णय हे स्पष्ट झाले आहे उपनगराध्यक्ष निवडीत समावेशक निर्णय होणार याच पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष पदाची निवड केवळ संख्याबळावर नाही तर समन्वय विश्वास आणि विकासाच्या दृष्टीने केली जाणार असल्याची चर्चा आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्णयाकडे आणि त्या निर्णयातून उपनगराध्यक्ष पदाचा माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले




