Breaking
ब्रेकिंग

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या इतिहासात प्रथमच तब्बल एक कोटी ३० लाख अपघाती विमा धनादेश वितरण सोहळा

0 0 4 2 4 0

शिर्डी  (प्रतिनिधी)-श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे साई भक्तांना वेगवेगळ्या प्रकारची अल्प दरात सेवा देत असते त्याचप्रमाणे सभासद व संस्थेचे कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना वेग वेगळे प्रकारच्या सुख सोयी उपलब्ध करून देत असतात त्याचप्रमाणे
श्री साई संस्थान सोसायटीच्या इतिहासात प्रथमच तब्बल एक कोटी तीस लाखाचा अपघाती विमा धनादेश वितरण सोहळा तसेच अपघाती मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवच योजनेअंतर्गत एक कोटी तर नैसर्गिक अपघाती मृत्यू विमा योजने अंतर्गत तीस लाखाचा विमा धनादेश प्रदान सोहळा तसेच शिर्डी व राहता नगरपरिषद नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आज सोमवार दिनांक.26/01/2026 रोजी हॉटेल गोरडियाज शिर्डी या ठिकाणी सायं .4 वाजता सत्कार समारंभ सोहळा आयोजित केलेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे