ब्रेकिंग
मा .आ . श्री रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

0
0
4
2
4
0
शिर्डी (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा.आ. श्री रवींद्र चव्हाण यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यातर्फे मंदिर विभाग प्रमुख मा. श्री विष्णु थोरात यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी मा. श्री दिपक लोखंडे तसेच भाजपचे नेते डॉ. श्री राजेंद्र पिपाडा शिर्डी नगरपरिषद चे नगरसेवक श्री रवी तात्या गोंदकर श्री सचिन तांबे मा. विश्वस्त श्री साईबाबा संस्थान शिर्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
0
0
4
2
4
0




