ब्रेकिंग
मुंबई उच्च न्यायालयाचे मा.मुख्य न्यायमूर्ती श्री महेश चंद्र त्रिपाठी यांनी सहपरिवारासह घेतले श्री साईबाबांचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी): मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिवाजी कचरे यांनी मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांचा सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) उपस्थित होते.
0
1
3
5
8
0



