Breaking
ब्रेकिंग

वाळकी जि.प..शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी

0 0 6 5 0 7

शिर्डी/-राहाता तालुक्यातील वाळकी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी सरपंच सोनम शेख, उपसरपंच सचिन कान्होरे, सामाजिक कार्यकर्ते गणीभाई शेख, पोलिस पाटील शामराव शिरोळे, समिती अध्यक्ष नवनाथ शिरोळे, राघूबाबा शिरोळे, संजय शिरोळे, दादा धीवर , विजय विखे,यूनूस शेखसह शिक्षक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमसह विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब यांच्या बदल भाषण केले सरपंच सोनम शेख या म्हणाल्या की महीलाना राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात जी संधी मिळाली आहे ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानमळे यावेळी विविध मान्यवरांनी भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले मुख्याध्यापक दत्तात्रय गमे यांनी डॉ बाबासाहेब यांच्या बदल मुलांना माहिती सांगितली मुलांना शालेय वस्तूंचे वाटप सह अल्पोपहार देण्यात आला तसेच शिक्षक अविनाश बोधक यांनी मुलांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे मार्गदर्शन केले तसेच शाळेतील शिक्षक रावसाहेब आंबेडकर, पदवीधर शिक्षीका सुरेखाताई भालेराव शिक्षक राजेंद्र माळी, शिक्षिका कल्पना पवार, ग्रामस्थ गोरक्षनाथ शिरोळे, भाऊसाहेब शिरोळे, प्रदिप पवार,उत्तम पवार, गौतम पवार,कचेश्वर शिरोळे, मच्छिंद्र शिरोळे, बाबासाहेब पवार,राजमहमद शेख,राजु दिघे,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र माळी यांनी केले आभार मुख्याध्यापक गमे यांनी मानले जयंती उत्सव समिती कार्यकर्त्यांनी मुलांना खाऊचे वाटप केले

5/5 - (1 vote)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे