ब्रेकिंग
श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख ९९ हजार ४९८ रुपये किमतीचे सोन्याचे ब्रोच अर्पण

0
0
4
2
4
0
शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशीतील लाखो साई भक्त श्रद्धेने मोठ्या प्रमाणात शिर्डी येत असतात अनेक साई भक्त वेग वेगवेगळ्या प्रकारचे दान श्री साई चरणी अर्पण करत असतात त्यातच आज लोणी येथील साईभक्त श्रीमती आरती योगेश बिहानी या दानशूर साई भक्तांने ११ लाख ९९ हजार ४९८ रुपये किमतीचा ७३ ग्रॅम ७२० मी .ग्रम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेल्या सोन्याचे ब्रोच श्री साई चरणी अर्पण केले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
0
0
4
2
4
0




