Breaking
ब्रेकिंग

श्री गुरु पौर्णिमा उत्सवाच्या सांगतादिनी तामिळनाडू चेन्नई येथील साईभक्त श्री आर वैत्री सेलवी अव्वल राज यांनी श्री साईबाबांच्या चरणी ३२ ग्रॅम सुवर्ण साखळी अर्पण

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी)आज गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या सांगता दिनी तामिळनाडु, चैन्‍नई येथील साईभक्त श्री. आर. वेत्री सेल्‍वी अव्‍वल राज यांनी श्री साईबाबांच्या चरणी ३२.०२०० ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सुवर्ण साखळी अर्पण केली. या सुवर्ण साखळीचे देणगी मुल्‍य ४ लाख २० हजार ९८३ रुपये असून, भाविकांच्या श्रद्धा व भक्तीचे हे एक अनमोल प्रतीक आहे.
यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्री. आर. वेत्री सेल्‍वी अव्‍वल राज यांचा सत्कार करण्यात आला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे