Breaking
ब्रेकिंग

मुंबई येथील एका दानशूर साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी ३०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेल्या सुवर्ण हार केला अर्पण

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. याच भावनेतून गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या प्रथम दिनी मुंबई येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी३०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेल्या सुवर्ण हार अर्पण केला. या सुवर्णहाराची अंदाजे किंमत सुमारे ४७ लाख रुपये असून
भाविकांच्या श्रद्धा व भक्तीचे हे एक अनमोल प्रतीक आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे