ब्रेकिंग
नवकार ट्रेडर्स या दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर व महंताचे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा

0
0
4
2
4
0
शिर्डी(प्रतिनिधी) शिर्डी शहरात प्रथमच श्रीसाईबाबांच्या आशीर्वादाने नवकार ट्रेडर्स (बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स) या नवीन दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर व उद्घाटन सोहळा कोपरगाव बेटातील महंत गुरुवर्य रमेश गिरी महाराज(श्री जनार्दन स्वामी बेट कोकमठाण कोपरगाव ) तसेच महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 6/2/2026 रोजी सायंकाळी 4 वाजता नवकार ट्रेडर्स या नवीन दुकानाचे भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे. तरी आपली उपस्थित प्रार्थनीय आहे.
आपले नम्र
श्री अशोकलाल शिवचंद लोढा, श्री पंकज अशोकलाल लोढा, श्री शैलेश अशोकलाल लोढा.
समस्त लोढा परिवार रुई
प्रोप्रा. शैलेश लोढा
मोबा.9623929191,9396929191,
नवीन पत्ता-डी मार्ट जवळ निसर्ग हॉटेल समोर शिर्डी. ता. राहता .जिल्हा अहिल्यानगर.
नवकार ट्रेडर्स या नवीन दुकानाला आवश्य भेट द्या.
0
0
4
2
4
0




