ब्रेकिंग
अस्तगाव येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

0
0
4
2
4
0
- राहता (प्रतिनिधी) अस्तगाव येथे सौ.मनिषाताई जॉन त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अस्तगाव चोळकेवाडी, मोरवाडी, तर्कसवाडी गोल्हार वाडी आशा अनेक वस्त्यावरील तसेच सी .आर .पी. सर्व महिला बचत गटातील पदाधिकारी व सदस्य शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय कष्टकरी वैद्यकीय व व्यावसायिक क्षेत्रातील असंख्य महिला भगिनी अनपेक्षितपणे उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साकुरी येथील सौ. पूजाताई (प्रदीप) पप्पू भाऊ बनसोडे उपस्थित होत्या. यावेळी ज्योतीताई गोरडे मनिषा ताई लोंढे स्वातीताई चोळके दीपश्री चोळके मंगल आत्रे शैला लोंढे सीमा जेजुरकर अनिता लोंढे अर्चना जेजुरकर दिपाली लोंढे शोभा सापते माया त्रिभुवन वैशाली कासार स्वाती चोळके अनिता सोनवणे संगीता जेजुरकर अनिता त्रिभुवन शकुंतला सापडते आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
0
4
2
4
0




