Breaking
ब्रेकिंग

श्री साई संस्थान सोसायटीच्या वतीने शिर्डी परिक्रमा उत्सवाचे तब्बल 24 हजार वाहनांना लागणार स्टिकर

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये श्री साईबाबांच्या मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे उत्सव होत असतात त्यातच शिर्डी मध्ये परिक्रमेचे भर पडले असून दरवर्षी 13 फेब्रुवारीला परिक्रमेचा उत्सव सोहळा मोठा भव्य आणि दिव्य उत्साहात साजरा होत असतो. या ऐतिहासिक परिक्रमेच्या सोहळ्या साठी अनेक जण आप आपल्या परीने ऐतिहासिक परिक्रमेल योगदान देत श्री साईबाबांचा प्रचार व प्रसार करत असून श्री साईबाबांचा ऐतिहासिक परिक्रमेची उत्सवाची तयारी
अंतिम टप्प्यात आली असून श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन मा . विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व सर्व संचालक मंडळाच्या अनोखी संकल्पनेतून श्री साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक साई भक्ताच्या वाहनांना शिर्डी परिक्रमा उत्सवाचे स्टिकर चिटकावून शिर्डी परिक्रमा उत्सवाचे देश विदेशात श्री साईबाबांचा प्रसार व प्रचार या माध्यमातून होणार आहे या स्टिकरचे अनावर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. उप. कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व सर्व संचालक मंडळ तसेच ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन चे अध्यक्ष अजित पारक व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे