ब्रेकिंग
माजी. आयपीएस अधिकारी श्रीमती किरण बेदी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी):
माजी
आयपीएस अधिकारी श्रीमती किरण बेदी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यावतीने श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्या हस्ते माजी. आयपीएस अधिकारी श्रीमती किरण बेदी यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे हे उपस्थित होते.
0
1
3
5
8
0



