ब्रेकिंग
धनगरवाडीतील हरिनाम सप्ताहात डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर!

0
1
3
5
8
0
राहाता (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सदगुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित राहिल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. वाहनांची कोंडी हटवत त्यांनी नागरिकांना आणि भाविकांना वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला.
0
1
3
5
8
0



