Breaking
ब्रेकिंग

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला 28 नवी चार चाकी वाहने सुपूर्त

0 0 4 2 4 0

शिर्डी . पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे म्हणाले की बदलत्या काळानुसार गुन्हेगारांची सुरू बदललेल्या असून गुन्हेगार शास्त्राचा व इंटरनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत या वाहनाचा सामना करण्यासाठी पुढील दलाचे आधुनिकरण ही काळाची गरज आहे जिल्ह्यातील विविध आर्थिक घोटाळ्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे अशा गुन्ह्यातील मुख्य आरोपी पर्यंत पोचण्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत कोणतेही राजकीय दबावाला बळी पूर्ण पडतात किंवा उपोषण सारख्या बाबींना घाबरतात सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारावर तात्काळ व कठोर करावे झालीच पाहिजे शासनाचा भर किंवा वाहने देण्यावर नसून पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानाचा प्रश्न सोडवण्यावरही आहे अहिल्यानगर शहरात 322 कोटी रुपये खर्चाच्या पोलीस निवासस्थानात संकुलाच काम हाती घेण्यात आले आहे तसेच सायबर गुन्हे करांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्या च्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असून उपविभागी स्तरावरही अत्याधुनिक कमांडर सेंटर उभारणे आवश्यक आहे समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यास मदतीसाठी या नवीन वाहनाचा मोठा उपयोग होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला पोलीस अधीक्षक श्री घागरेम्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यात मुंबई 28 हजार वगळता राज्यात सर्वाधिक म्हणजे वर्षाला सुमारे 17000 गुन्हे घडतात हे प्रमाण पुणे व नागपूर शहरापेक्षा अधिक आहे जिल्ह्याच्या भौगोलिक विस्तार व शिर्डी शनिशिंगणापूर सारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील विशेषता महिलांचे सुरक्षितता व 112 क्रमांकावर येणाऱ्या आपत्कालीन कॉल्स ना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या वाहनामुळे मदत होईल महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन निमित्त पोलीस दल जनसेवेसाठी कटिबंध असल्याची ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमाची प्रस्ताविक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती महसूल अधिकारी माणिक आहेर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिडी नगराध्यक्ष जयश्री थोरात तहसीलदार अमोल मोरे मुख्याधिकारी सतीश दिघे आधी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे