Breaking
ब्रेकिंग

दामिनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक येथे भव्य दिव्य दामिनी राष्ट्रीय सन्मान 2026 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी पत्रकारिता साहित्य कला क्रीडा शिक्षण सामाजिक औद्योगिक वैद्यकीय उद्योजक संगीत धार्मिक अध्यात्मिक सहकार महिला व बालविकास आदी विविध विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील महिलांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत. हा शाही स्वरूपातील राष्ट्रीय पुरस्कार समारंभ विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार 15 मार्च 2026 रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे.
आपला प्रस्ताव पुढील आठ दिवसात भरून पाठवा वा. Online link
https://form
dbipatrakarsagh.com किंवा ज्यांना ऑनलाईन प्रस्ताव पाठविणे शक्य नसेल त्यांनी व्हाट्सअप नंबर 9850981210/9422772021 वर आपल्या माहितीचा बायोडाटा आठ दिवसात पाठवावा.
राष्ट्रीय अध्यक्ष बी .जे. पत्रकार संघ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे