ब्रेकिंग
मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी खा. संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, आ. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, माजी खासदार विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते, दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.
0
1
3
5
8
0



