Breaking
ब्रेकिंग

मा.आयु भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० जून रोजी उपवर्गीकरण हटाव आरक्षण बचाव विरोधी विराट महामोर्चा

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.आयु-भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षणावर होणाऱ्या अन्याय विरोधात संविधान व सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान करण्यात आले. तरी दिनांक 30 जून रोजी आझाद मैदान मुंबई ते मंत्रालय वेळ दुपारी २ वाजता लाखो भीमसैनिकांनी उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान करण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे